Thursday, May 22, 2014

आयुष्य

आयुष्य माझ्यासाठीही कोडेच होते.....इतरांसारखे........पण ..... इतर ते सोडवत गेले.....उत्तराच्या अपेक्षेने.......आणि मी जगत गेलो.......आयुष्याच्या प्रेमात पडून....हाच काय तो फरक.

-फिनिक्स

No comments:

Post a Comment