Friday, May 23, 2014

कर
उध्वस्त
विचारवंतांच्या
वैचारिक
भिंती...
जाळून
टाक
मोहल्ले
जगण्याची
व्याख्या
शिकावनार्यांचे...
नागड
पाड
त्याचं
पुस्तकातून
चोरलेल
भिकार
भंगार
ज्ञान...
लाव
सुरुंग
त्यांच्या
काल्पनिक
रंगवलेल्या
महालाला...
काढ
कोतळा
हात
घालून
त्यांच्या
तोंडातून
खोटे पणात
सजवलेल्या
मनाचा...
तेव्हाच
दिसून
येईल
अस्तित्व
तुझ....
नाहीतर
काय?
कुत्री
मांजरीही
जगतात
मरतात...
तुही
तसाच
मरशील
निसर्गाच्या
नियमानुसार

जगता...

प्रेममित्र

No comments:

Post a Comment