चंद्राच्या अदृश्य प्रकाशझोतातून,
मुक्त होऊ पाहणारी रात्र,
जर तुला तुझ्या सुर्याचे,
स्वप्नरुपी दाखले पुरावे देत असेल तर?
तुझ्या मानसिक अस्तित्वाला,
स्वप्न दोषाचा आजार जडला आहे,
हे निश्चित.
मुक्त होऊ पाहणारी रात्र,
जर तुला तुझ्या सुर्याचे,
स्वप्नरुपी दाखले पुरावे देत असेल तर?
तुझ्या मानसिक अस्तित्वाला,
स्वप्न दोषाचा आजार जडला आहे,
हे निश्चित.
त्या आजारातून मुक्त हो.
झालेच तर व्यक्त हो.
कारण तुझ्या विचारांना लागलेले हेच ग्रहण,
भर काळे।खात तुला,
तो खोटा सूर्य दाखवतात.
जो तुला फसवून ठेवतो.
जखडून ठेवतो...बांधून ठेवतो,
त्याच स्वप्न नावाच्या,
अलंकारिक शब्दात.
झालेच तर व्यक्त हो.
कारण तुझ्या विचारांना लागलेले हेच ग्रहण,
भर काळे।खात तुला,
तो खोटा सूर्य दाखवतात.
जो तुला फसवून ठेवतो.
जखडून ठेवतो...बांधून ठेवतो,
त्याच स्वप्न नावाच्या,
अलंकारिक शब्दात.
त्या शब्दाविरुद्ध बंड कर.
वलायाच्या निर्मितीचे,
तूच तुझे रणशिंग फूंक.
तूच वाजव तुझ्या जयघोषाचे नगारे.
आणि त्यातून जे उत्पत्तिला येईल,
तेच असेल खरे स्वप्न,
त्या रात्रीच्या उरातून,
जन्म घेतलेल्या त्या ,
फ़ालतू गोष्टींपेक्षा तरी,
नक्कीच सशक्त असेल.
बघ एकदा निसर्गाच्या नियमाला,
सुरूंग लावून.
बघच.
वलायाच्या निर्मितीचे,
तूच तुझे रणशिंग फूंक.
तूच वाजव तुझ्या जयघोषाचे नगारे.
आणि त्यातून जे उत्पत्तिला येईल,
तेच असेल खरे स्वप्न,
त्या रात्रीच्या उरातून,
जन्म घेतलेल्या त्या ,
फ़ालतू गोष्टींपेक्षा तरी,
नक्कीच सशक्त असेल.
बघ एकदा निसर्गाच्या नियमाला,
सुरूंग लावून.
बघच.
No comments:
Post a Comment