वाटतोय शब्द...
धर्मनिरपेक्ष...
आजच जणू...
नव्याने...
शोध लागल्यासारखा....
धर्मनिरपेक्ष...
आजच जणू...
नव्याने...
शोध लागल्यासारखा....
आरक्षण...
सवलती...
स्कॉलरशिप...
या जंजाळात...
अडकलाय हा...
मानवतावादी...
माणूस...
सवलती...
स्कॉलरशिप...
या जंजाळात...
अडकलाय हा...
मानवतावादी...
माणूस...
चळवळीपेक्षा...
वळवळी करण्यात...
फुशारक...
मारणार्यानची...
कमी नाही...
माझ्या...
सर्वधर्म...
समभाव...
असणाऱ्या देशात...
वळवळी करण्यात...
फुशारक...
मारणार्यानची...
कमी नाही...
माझ्या...
सर्वधर्म...
समभाव...
असणाऱ्या देशात...
प्रत्येकजण...
त्याच्या नावाखाली...
मिरवतोय...
त्याचे मोठेपण...
शहाणपण...
आणी...
अर्धवट ज्ञlन...
त्याच्या नावाखाली...
मिरवतोय...
त्याचे मोठेपण...
शहाणपण...
आणी...
अर्धवट ज्ञlन...
जातीपातीत...
धर्मात...
रंगात...
वेशीबाहेर...
वेशीच्या आत...
शोधतोय...
प्रत्येकजण....
अडकलेला...
तोच तो...
धर्मनिरपेक्ष शब्द...
आपल्या...
सोयीनुसार...
जो त्याला...
कधीच भेटलाय...
तोही....
मातीत जाईपर्यंत
जन्मजातच...
माणूस...
या शब्दरूपात...
कधीच...
भेटलाय...
धर्मात...
रंगात...
वेशीबाहेर...
वेशीच्या आत...
शोधतोय...
प्रत्येकजण....
अडकलेला...
तोच तो...
धर्मनिरपेक्ष शब्द...
आपल्या...
सोयीनुसार...
जो त्याला...
कधीच भेटलाय...
तोही....
मातीत जाईपर्यंत
जन्मजातच...
माणूस...
या शब्दरूपात...
कधीच...
भेटलाय...
No comments:
Post a Comment